Public App Logo
Profile Picture

Ganesh Bhad

@ganeshbhad
101057Followers
14Following
जळगाव जामोद: निष्कृष्ट दर्जाच्या तांदुळाबाबत स्वत धान्य दुकानदाराच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव जामोद: नगरपालिकेच्या उमेदवारांच्या अर्ज बाद होण्याला एडवोकेट गुप्ता दोषी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ
जळगाव जामोद: वन हक्क अधिकार प्राप्त होण्यासाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव जामोद: जामोद येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई, त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव जामोद: सुनगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा, जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे संविधान सेवानिवृत्त शिक्षक राजाभाऊ कोकाटे
जळगाव जामोद: सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून वाद, पती-पत्नीला कुराडीने मारून केले जखमी, गुन्हा दाखल
जळगाव जामोद: राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर परिषदेचे अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार संजय पारवे यांना पाठिंबा
जळगाव जामोद: जळगाव जामोद माहेर असणाऱ्या विवाहितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ,पतीसह दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल
जळगाव जामोद: विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर मत मागा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे उमेदवारांच्या बैठकीत पक्ष कार्यालयात वक्तव्य
जळगाव जामोद: नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार तर सदस्य पदाच्या निवडणुकीतून 17उमेदवारांची माघार
जळगाव जामोद: स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जळगाव व तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यामध्ये खामगाव येथून एकाला केले अटक
जळगाव जामोद: निमखेडी फाटा येथे पोलीस असल्याची बतावणी करून 2लाख पन्नास हजार रुपयाच्या मुद्देमालाची फसवणूक
जळगाव जामोद: वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी देवानंद दामोदर यांची नियुक्ती
जळगाव जामोद: नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 81 उमेदवारांचे अर्ज दाखल
जळगाव जामोद: धानोरा महासिद्ध येथे हातभट्टीची गावरान दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई, 10 हजार 220 रूपयाचा मुद्देमाल तप्त
जळगाव जामोद: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनापाणी येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त अभिवादन
जळगाव जामोद: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसलगाव येथे स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा
जळगाव जामोद: जळगाव जामोद भाजपकडून बिहार निवडणुकीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा चौकात जल्लोष
जळगाव जामोद: नगर परिषद जळगाव जामोद तर्फे नगरपरिषद उर्दू शाळा येथे घनकचरा व्यवस्थापन बाबत जनजागृती अभियान
जळगाव जामोद: जळगाव जामोद क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जळगाव जामोद शहराध्यक्षपदी अजय गिरी यांची नियुक्ती
जळगाव जामोद: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संत रुपलाल महाराज कार्यालय येथे काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न
जळगाव जामोद: गोराळा धरण ते सुनगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू
जळगाव जामोद: विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन संपन्न
जळगाव जामोद: पिंपळगाव काळे येथून 18 वर्षे तरुणी बेपत्ता, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल
जळगाव जामोद: आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त विजय ढगे यांचा उबाठा शिवसेनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी सत्कार