जळगाव जामोद: नगर परिषद जळगाव जामोद तर्फे नगरपरिषद उर्दू शाळा येथे घनकचरा व्यवस्थापन बाबत जनजागृती अभियान
जळगाव जामोद नगर परिषद मार्फत शहरातील नगरपरिषद उर्दू शाळा दोन येथे शालेय स्तरावर घनकचरा व्यवस्थापन बाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले सदर कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक यांना घनकचरा व्यवस्थापन बाबत तज्ञाकडून माहिती देण्यात आली.