जळगाव जामोद: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनापाणी येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त अभिवादन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनापाणी येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांचा आज जन्मदिवस हा दिवस उत्साहाने साजरे करतात. बिरसा मुंडा जयंती निमित्त उपस्थित बांधवांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.