जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या निमखेडी फाटा येथे पोलीस असल्याची बतावणी करून बनावट पोलिसांनी दोन लाख 50 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याविषयी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.