स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जळगाव जामोद व तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला खामगाव येथून अटक केली आहेत व एक आरोपी यामध्ये फरार झाला आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुद्देमाल सुद्धा हस्तगत केला आहे.