जळगाव जामोद क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जळगावला मत शहराध्यक्षपदी अजय गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
जळगाव जामोद: जळगाव जामोद क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जळगाव जामोद शहराध्यक्षपदी अजय गिरी यांची नियुक्ती - Jalgaon Jamod News