जामोद येथे बस स्टँड परिसरात अवैद्य रित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर जळगाव जामोद कुलकर्णी कारवाई केली आहे सदर आरोपी जळून 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी जवळून देशी दारूच्या शीशा, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जळगाव जामोद: जामोद येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई, त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - Jalgaon Jamod News