जळगाव जामोद: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संत रुपलाल महाराज कार्यालय येथे काँग्रेसचे आढावा बैठक संपन्न
जळगाव शहरातील श्री संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका संदर्भात काँग्रेसच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.