विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर मत मागा असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या बैठकीत केले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बैठक आयोजित करण्यात आली होती.