जळगाव जामोद वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी देवानंद दामोदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांनी एका पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे, तसेच जळगाव जामोद तालुका कार्यकारणी सुद्धा नवीन गठीत करण्यात आली आहे.