जळगाव जामोद: पिंपळगाव काळे येथून 18 वर्षे तरुणी बेपत्ता, जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या पिंपळगाव काळे येथून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे याविषयी जळगाव जामोद पोलीस तक्रार दाखल करण्यात आले आहे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस सदर तरुणीचा शोध घेत आहे.