जळगाव जामोद शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांचे अर्ज न्यायालयाने बाद ठरवले आहेत. कारण त्यांनी ज्या वकिलाजवळ नोटरी केली त्या वकिलाची मुदत संपलेली होती अशा कारणाने मुदत संपलेल्या वकिलाने नोटरी केल्याने न्यायालयाने हे उमेदवारी अर्ज बाद केले आहेत याला सर्वस्वी एडवोकेट गुप्ता जोशी आहेत असे मत उबाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केल्या मांडले आहे.