जळगाव जामोद: नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 81 उमेदवारांचे अर्ज दाखल
जळगाव जामोद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीच्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण दहा उमेदवारांनी अर्ज भरला तर नगरसेवक पदासाठी एकूण 81 उमेदवारांनी अर्ज भरला.