जळगाव जामोद: विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन संपन्न
जळगाव जामोद विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्या वतीने जळगाव जामोद न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय विधी सेवा दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट मोहम्मद इरफान हे होते तर उपस्थित सर्व वकिलांनी विधी सेवा दिनाचे महत्त्व विशद केले.