धानोरा महासिद्ध येथील हातभट्टीची गावरान दारू विक्री त्यावर जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत दहा हजार 220 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पंचायत समक्ष पोलिसांनी आरोपीवर रेड टाकली व मुद्देमाल जप्त केला.