जळगाव जामोद: आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त विजय ढगे यांचा उबाठा शिवसेनेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी सत्कार
जळगाव जामोद शहरातील चौभारा येथे आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त विजय ढगे यांचा उभाठा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला विजय ढगे यांना 2023 24 चा आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार मिळाला त्या अनुषंगाने त्यांचा सत्कार करण्यात आला.