जळगाव जामोद: निष्कृष्ट दर्जाच्या तांदुळाबाबत स्वत धान्य दुकानदाराच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
निष्कृष्ट दर्जाच्या तांदुळाबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, सी एम आर योजनेअंतर्गत जो तांदूळ पुरवला जातो तो निष्कृष्ट दर्जाचा असल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद निर्माण होतात त्यामुळे योग्य प्रतिचा तांदूळ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.