जळगाव जामोद: नगरपरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार तर सदस्य पदाच्या निवडणुकीतून 17उमेदवारांची माघार
जळगाव जामोद नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून चार उमेदवारांनी माघार घेतली आहे तर सदस्य पदाच्या निवडणुकीतून 17 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये फक्त चार उमेदवार यामध्ये लढत होणार आहे.