जळगाव जामोद: जळगाव जामोद भाजपकडून बिहार निवडणुकीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा चौकात जल्लोष
बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद कडून शहरातील दुर्गा चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.