जळगाव जामोद माहेर असणाऱ्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ केला अशी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलिसात दाखल केले आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह दहा आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जामोद: जळगाव जामोद माहेर असणाऱ्या विवाहितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ,पतीसह दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल - Jalgaon Jamod News