जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसलगाव येथे देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पाल दिन साजरा करण्यात आला, सर्व देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने शिक्षकांनी बाल दिनानिमित्त महत्त्व विशद केले.