जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने वन हक्क अधिकार प्राप्त होण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे मुख्य साधन म्हणजे शेती आहे वन आधारित कायदा 2006, 2008 व अधिनियम 2012 नुसार वन हक्क अधिकार प्राप्त होणे आवश्यक होते परंतु ते अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाहीत.