आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुनगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त शिक्षक राजाभाऊ कोकाटे म्हणाले की संविधान हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. संविधानामुळेच महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यावेळी गावातील सर्व मंडळी उपस्थित होती.