जळगाव जामोद: सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून वाद, पती-पत्नीला कुराडीने मारून केले जखमी, गुन्हा दाखल
सुनगाव येथे शेताच्या रस्त्यावरून वाद होऊन त्यामध्ये आरोपीने पती-पत्नीला कुराडीने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी व फिर्यादीचे पती बैलगाडी घेऊन शेतात जात असताना आरोपीने त्यांना मारहाण केली,मारण्याची धमकी दिली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.