Public App Logo
Profile Picture

Santosh Waghmare

@santosh1216863
6923Followers
5Following
चांदूर रेल्वे: मारडा येथे ट्रॉली ट्रॅक्टर सह अज्ञात चोरट्याने नेले चोरून ;पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: शिवाजी महाराज चौक येथे मुमुक्षु रत्ना साक्षी बैद यांचा वर्षीदान वरघोडा सोहळा निमित्त जैन समाजाकडून स्वागत
धामणगाव रेल्वे: अमरावती येथे धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड व भाजप कार्यकर्ता मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी
धामणगाव रेल्वे: तालुक्यात व शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
चांदूर रेल्वे: मांजर खेड येथे विनाकारण युवकास काठीने  डोक्यावर मारून केले जखमी ;पोलिसात गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे: अंजनसिंगी येथे युवकाला कपाळावर लाकडी काठीने मारून केले जखमी
धामणगाव रेल्वे: सावळा येथे अवैध सावकारी वर धाड ;मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व शेती साहित्य जप्त
चांदूर रेल्वे: माजरी येथे प्रेम प्रकरणाच्या कारणावरून महिलेने महिलेला केली मारहाण ;पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: शास्त्री चौक येथून तरुणांनी व्यसनमुक्त जीवनाकडे वळावे भक्तीमार्ग स्वीकारावा ;धामणगाव ते शेगाव पायदळ वारीला 13 वर्ष
धामणगाव रेल्वे: डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे अक्का यांचा पदग्रहण सोहळा उत्साह संपन्न
चांदूर रेल्वे: मांजर खेळ कसबा येथे दहा वर्षीय मुलाला थापडनी व वडीलाला कड्यांनी मारून केले जखमी; युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: जळका पटाचे येथे तिसऱ्या दिवशी तुफान गर्दी; खासदार अमर काळे यांची आयोजकांचे कौतुक व शेतकऱ्यांसाठी मागणी
धामणगाव रेल्वे: जळका पटाचे येथे 111 वर्षानंतर पटाचे आयोजन; महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पट शौकीन दाखल; लाखोचे बक्षीस
चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे फोटो वायरल करण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे: कुऱ्हा पोलीस स्टेशन अल्पवयीन मुलगी गर्भवती; युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: सिनेमाचं चौक रेल्वे स्थानकावर अनोळखी युवकाची रेल्वे गाडी खाली येऊन आत्महत्या
धामणगाव रेल्वे: जळका पटाचे येथे 111 वर्षानंतर शंकर पट पुन्हा; आयोजक सरपंच पराग राऊत यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती
धामणगाव रेल्वे: शहापूर येथे पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन केली मारहाण ;कानशिलाचा पडला तुकडा ;पतिविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे: देवगाव येथे शिवीगाळ करून काठीने मारहाण ;दोन जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: अंजनसिंगी येथे शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आ. अडसड यांच्या हस्ते
चांदूर रेल्वे: जुना बस स्टॅन्ड चौक येथे अज्ञात इसमाला गाडी विकून केला विश्वासघात ;पोलिसात गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे: पिंपळखुटा येथे अखेर तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणगाव रेल्वे ,मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी पिंपळखुटा मार्गे धावली लालपरी
धामणगाव रेल्वे: कॉटन मार्केट चौक येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.अर्चना अडसड रोठे अक्का यांचा जल्लोषात सत्कार ;लाडू ने करण्यात आली तुला
चांदूर रेल्वे: मार्डी येथे डुकरासाठी टाकलेला बॉम्ब गाईने खाल्ल्यामुळे जबडा तुटला उपचार दरम्यान गाईचा मृत्यू शेतकऱ्याचे 40000 रु. नुकसान
धामणगाव रेल्वे: कुऱ्हा पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 75 वर्षीय वुध्द महिलेसोबत  22 वर्षीय युवका ने अत्याचार करण्याचा केला प्रयत्न