अमरावती येथे धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड व हजारोच्या संख्येत भाजपा कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या रोड शो मध्ये स्वागत करण्यासाठी अमरावती येथे दाखल झाले .सोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ अर्चना अडसड रोठे हे सुद्धा स्वागत करण्यासाठी अमरावती येथे पोहोचले नगरपरिषद धामणगाव येथेदशी एक हाती आमच्याकडे सत्ता आली तसेच अमरावती महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवारच निवडून येईल असा विश्वास आमदार प्रताप अडसड यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दाखविला.