विजय रामदास मेश्राम वय वर्षे 40 राहणार मांजर खेड कसबा यांनी अनिकेत दर्शन मारबदे वय वर्षे 24 याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. विजय मेश्राम यांचा मुलगा दहा वर्षी हा गाणे म्हणत असताना अनिकेत याने त्याला हात पकडून त्याच्या गालावर थापडाने मारले व फिर्यादीने विचारले तर त्याला सुद्धा डोक्यावर कळा मारून जखमी केले व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार विजय याने पोलिसात दिले आहे .तेव्हा पोलिसांनी विविध कलमाने युवकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.