अखिल शहा छोटू शहा वय वर्ष 30 राहणार अंजनसिंगी यांनी नासिर शहा वय वर्ष 45 च्या विरोधात पुरा पोलिसात तक्रार दिली आहे. दोघेही शेजारी शेजारी राहतात अखिल व नसिरच्या भावाचे मुलं एकमेकांना मारत होती. त्यामुळे अखिल् त्यांना हटकले तर नाशिर त्या ठिकाणी आला व मनाला तू लीडर आहे का ?असे म्हणून वाद करून अखिलच्या कपाळावर लाकडी काठीने मारून जखमी केले .त्यामुळे रक्त निघाले अशी तक्रार पोलिसात अखिल यांनी दिली आहे .तेव्हा विविध कलमाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.