कुऱ्हा पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीने शंकर चिखलकर वय वर्षे 24 राहणार फुलझळणी हल्ली मुक्काम जुना धामणगाव यांच्या विरोधात कोल्हा पोलिसात तक्रार दिली आहे पिलीत ही अल्पवयीन असून गर्भवती असल्याने जिल्हा अमरावती येथे भरती होती सदरचा मेमो पोलीस स्टेशन कुऱ्हा येथे प्राप्त झाल्याने पिढीची बयान नोंद केली असता सदरचा गुन्हा पिढीचे बयांवरून नोंद करण्यात आला असून सदरचे घटनास्थळ हे दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने दत्तापूर पोलिसात वर्ग करण्यात आला तेव्हा युवकाविरोधात पोलिसांनी विविध कलमाने