तालुक्यात व शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .अनेक शाळांमध्ये कार्यालयामध्ये व विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.