नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे अक्का यांचा कॉटन मार्केट चौक येथे जल्लोषात सत्कार करण्यात आला. शुभम जैयस्वाल व मित्र परिवारातर्फे डॉ. अर्चना अडसड रोटे अक्का यांची लाडूने तर नगरसेवक जगदीश गुप्ता यांची जलेबीने तुला करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित २० नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे अक्का, निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे सत्कार करण