१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा २९ डिसेंबरपासून जळका (पटाचे) येथे ऐतिहासिक शंकरपट आयोजकांची पत्रकार परिषदेतून माहितीविदर्भातील ऐतिहासिक व मानाचा समजला जाणारा पहिला पट तब्बल १११ वर्षांनंतर पुन्हा एकदा २९ डिसेंबरपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे सुरू होत आहे. याबाबतची माहिती आयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, हा पट विदर्भाच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असून, दीर्घ कालावधीन