अंकुश रामदास सदाफडे यांनी मोहम्मद शहजाद अब्दुल रशीद राहणार खोल्हापूर याच्या विरोधात तक्रार दिली आहे अंकुश व मोहम्मद शहजाद एकमेकांचे ओळखीचे आहेत .अंकुश याने चोला फायनान्स कडून गाडी विकत घेतली होती व फायनल भरून न शकल्याने अंकुशने मोहम्मद शहजाद याला विश्वासाने 70 हजार रुपये घेऊन गाडी ही करार करून चालविण्याकरता दिली होती परंतु मोहम्मद शेजाऱ्याने ती गाडी अनोळखी इसमाला विकून विश्वासघात केल्याची तक्रार अंकुश याने पोलिसात दिली आहे तेव्हा मोहम्मद शहजाद विरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे