धामणगाव रेल्वे: कुऱ्हा पोलिस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 75 वर्षीय वुध्द महिलेसोबत 22 वर्षीय युवका ने अत्याचार करण्याचा केला प्रयत्न
75 वर्ष वर्षीय वुध्द महिलाही स्वच्छ बाहेर गेली असता बावीस वर्षे युवका तिचा पाठलाग करत मागे आला व त्याने वृद्ध महिलेला मागून पकडले व ओळख गोदरीतील जवळील शेताच्या धुरावर नेले व तिच्या छातीवर बसण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे तिला भीती वाटली .दोन्ही गालाला त्याने ओरबडले व दोन्ही पायाला हाताला जखम झाली. वृद्धीने आरडाओरडा केला असता त्या ठिकाणी गावातील दोन मुले येत असल्याकारणाने त्याने वृद्ध महिलेला सोडले अशी तक्रार वृद्ध महिलेने कुऱ्हा पोलिसात दिली आहे.