चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या युवकाविरोधात अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे ट्युशन क्लास सोमवार सदर युवक उभा राहत होता व तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता काही दिवसाआधी सदर युवकांनी म्हटले की तू मला खूप आवडते माझे तुझ्यावर प्रेम असे म्हणून प्रपोज केले फिर्यादी मुलीचे पेपर सुरू असताना युवकाने तिच्या जबरदस्ती हात पकडून तिला जबरदस्तीने गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला फिर्यादी मुलगी ट्युशनला जात असताना तू बोलत जा भेटत जा नाहीतर तुझे फोटो वायरल करीन अशी धमकी दिली अशी तक्रार पोलिसात