माजरी येथे राहणार एका 45 वर्षीय महिलेने 30 वर्षे महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .फिर्यादी महिलेचा पतीसोबत तीस वर्षे महिलेचे प्रेम संबंध असल्याने फिर्यादी महिलेला माहित पडले करिता ती सदर महिलेला विचारण्याकरता गेली तर तीस वर्षे महिलेने फिर्यादी 45 वर्षे महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारणे ही धमकी दिली .अशी तक्रार पोलिसात फिर्यादी महिलांनी दिली आहे .तेव्हा चांदुर रेल्वे पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.