निलेश रमेश साव वय वर्षे 42 राहणार मारडा यांनी अज्ञात चोरट्या विरोधात कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे .निलेश यांचा ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा क्रमांक MH 27 7386 किंमत अंदाजे 8 लाख रुपये व ट्रॉली क्रमांक MH 27 1778 किंमत अंदाजे 70 हजार रुपयाचा असा एकूण 8 लाख 70 हजार रुपयाचा ट्राली ट्रॅक्टर सह कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.