धामणगाव रेल्वे: पिंपळखुटा येथे अखेर तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणगाव रेल्वे ,मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी पिंपळखुटा मार्गे धावली लालपरी
मागील २५ वर्षापासून पासून अंजनसिंगी वरून पिंपळखुटा, चिंचपूर, शिदोडी या गावांसाठी बस सेवा उपलब्ध नव्हती. एसटी बस सुरू व्हावी या मागणीसाठी तीन वर्षापासून निवेदने देऊन पाठ पुरवठा करण्यात आला. अखेर आज दिनांक 23 डिसेंबर 2025 ला सायंकाळी धामणगाव रेल्वे इथून साडेपाच वाजता ही बस सुटली असून अंजनसिंगी मार्गे पिंपळखुटा चिंचपूर शिदोडी मंगरूळ दस्तगीर येथे पोहचली . तसेच याच मार्गाने ती परत येऊन धामणगाव रेल्वे येथे पोहचणार आहे. या मार्गावर एसटी बस सुरू होण्याकरिता पिंपळखुटा गावांमधील समाजसेवक