अतुल रामगुडे यांनी प्रणय नेहारे व भरत कुयटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे अतुल हा वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना प्रणय व गणेशाने अतुल याला कसल्या धांदलयाचालू आहे चल निघ इथून असे म्हणून शिवीगाळ केले. घरी जाऊन अतुलने गणेशला फोन करून विचारले दादा काय झाले तर गणेश ने पुन्हा शिवीगाळ केली व काठयाघेऊन अतुलच्या घराबाहेर आल्यावर आईला अतुलला व लहान भावाला मारहाण केली अशी तक्रार तळेगाव दशासर पोलिसात अतुल येणे दिली आहे. तेव्हा दोघाजणा विरोधात गुन्ह्याची नोंद केली.