धामणगाव रेल्वे: अंजनसिंगी येथे शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आ. अडसड यांच्या हस्ते
शिक्षण विभाग, पंचायत समिती धामणगाव रेल्वे, जिल्हा परिषद अमरावती यांच्या वतीने आयोजित तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.शिक्षण विभाग पंचायत समिती धामणगाव रेल्वे, जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी आमदार प्रतापदादा अडसड यांनी मार्गदर्शन केले