शहापूर येथे राहणारे का महिलेने तिच्या पतीविरोधात दत्तापूर पोलिसात तक्रार दिली आहे .सदर महिलेचा पती बंडू संजय वासेकर वय वर्षे 34 हा विनाकारण दारूच्या नशेत संशय घेऊन तिला शिवीगाळ करून थापला बुक्क्याने मारहाण केली व केस धरून खाली पाडले तेव्हा फिर्यादी महिलेची ट्रॅक्टरच्या व्हीपास वर पडल्याने तिचे कानाच्या कानशिलाचा तुकडा पडला दुखापत झाली .असा रिपोर्ट सदर महिलेने दत्तापूर पोलिसात दिली आहे. तेव्हा विविध कलमाने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.