Public App Logo
Profile Picture

Hiralal Marathe

@marathehiralal88
109110Followers
15Following
शहादा: येथील दिवाणी न्यायालय परिसरात न्यायमूर्ती व्ही. व्ही. निघवेकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: ॲड. गोवाल पाडवींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नंदुरबार संजय टाऊन हॉल येथून निदणार रॅली, उपस्थितीचे आमदार नाईक यांचे आवाहन
शहादा: बुडीगव्हाण रस्त्यावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघातात 4 जण जागीच ठार, एक दुचाकी जळून खाक
शहादा: खेतिया रस्त्यावरील काका का ढाबा हॉटेलच्या बाजूला दुचाकीतून विमल पान मसाला व तंबाखूची वाहतूक प्रकरणी शहादा गुन्हा दाखल
शहादा: नंदुरबार जिल्ह्यात ८५ + वय व दिव्यांगांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची माहिती
शहादा: डॉ.हिना गावित यांच्या उमेदवारी अर्जासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शहादा- तळोदा संघाचे आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती
शहादा: काँग्रेस उमेदवार ॲड गोवाल पाडवींचा अर्ज अनौपचारिक जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल,25 एप्रिलला शक्ती प्रदर्शन, कृऊबा सभापती पाटील
शहादा: वडगाव येथील शेतातील विहिरीतून १० हजारांची विद्युत मोटर चोरी, शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: दोंडाईचा येथील अमोल मराठे न्यायाधीश झाल्याने नंदुरबार येथील गोल्डन हेरिटेजमध्ये सत्कार
शहादा: मोडगाव येथे दुचाकीची नंबर प्लेट का तोडली असे विचारल्यानंतर दोघांची एकाला मारहाण, म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 26 आंतरराज्य चेकनाका कार्यान्वित , पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस
शहादा: सारंगखेडा येथे शनिवारी दुपारच्या सुमारास पाऊस, व्यवसायिकांची उडाली धावपळ
शहादा: कहाटूळ येथे श्रीमद् भागवत कथेचा समारोप, महाप्रसादाचा नागरिकांनी घेतला मोठ्या संख्येने लाभ
शहादा: खेडदिगर येथील नाकाबंदीच्या ठिकाणी ॲपे रिक्षातून म्हसावद पोलिसांनी 85 हजार 804 रुपयांचा विमल गुटखा केला जप्त
शहादा: व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख यांनी नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयात घेतला जिल्ह्याचा आढावा
शहादा: म्हसावद येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  रात्री घडली
शहादा: सारंगखेडा गावात अंगणात उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबवली, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा: भमराटा नाका दरम्यान म्हसावद पोलिसांनी सापळा रचून 2 लाख 94 हजार 600 रुपये किंमतीच्या अवैध दारूसाठा जप्त
शहादा: परिवर्धा गावाजवळ दुचाकीच्या अपघातात 35 वर्षीय व्यक्ती ठार, शहादा पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल
शहादा: मोहिदे येथील एकाची दुचाकी कार मार्केट जवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली, पोलिसात गुन्हा दाखल
शहादा: नगरपालिका समोर श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुपतर्फे आयोजित शिबिरात 83 दात्यांचे रक्तदान
शहादा: वडाळी गावात श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा निमित्त खासदार डॉ.हिना गावित यांची उपस्थिती, गावकऱ्यांनी केले स्वागत
शहादा: श्रीरामनवमीच्या अनुषंगाने  डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून पोलिसांचा रूट मार्च,  पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांची उपस्थिती
शहादा: डॉ. आंबेडकर चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती साजरी, पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम
शहादा: पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात सप्तशृंगी चौकात विद्यार्थ्यांनी केली मतदानाविषयी जनजागृती