शहादा: डॉ.हिना गावित यांच्या उमेदवारी अर्जासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शहादा- तळोदा संघाचे आमदार राजेश पाडवी यांची उपस्थिती
भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आज दिनांक 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार येथील विरल विहार येथून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले होते या रॅलीमध्ये शहादा तालुक्यातील भाजप पक्षाचे दीपक पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते आज दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.