शहादा: नगरपालिका समोर श्रीराम नवमी निमित्त संकल्प ग्रुपतर्फे आयोजित शिबिरात 83 दात्यांचे रक्तदान
शहादा येथे नगरपालिकेसमोर श्रीरामनवमीनिमित्त संकल्प गृपतर्फे रक्त्दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शिबीरात 83 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, अॅड.जसराज संचेती, डॉ.राजेश जैन, डॉ.स्मिता जैन, डॉ.चंद्रभान कदम, ज्ञानेश्वर चौधरी, विजय चौधरी, अरविंद कुवर, सोमवंशी, पत्रकार रुपेश जाधव, हिरालाल रोकडे, बापू घाडडराज, अजय शर्मा, संजय कासोदेकर, दिनेश नेरपगार, श्याम जाधव, ईश्वर पाटील,हर्षल सोनवणे, सुनील अग्रवाल उपस्थित होते.