शहादा: काँग्रेस उमेदवार ॲड गोवाल पाडवींचा अर्ज अनौपचारिक जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल,25 एप्रिलला शक्ती प्रदर्शन, कृऊबा सभापती पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार एडवोके ॲड गोवाल पाडवी यांनी आज दिनांक 22 एप्रिल रोजी उमेदवारी दाखल करण्याचा मुहूर्त साधला असून अन्औपचारिक नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे तसेच दिनांक 25 एप्रिल रोजी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली