शहादा: कहाटूळ येथे श्रीमद् भागवत कथेचा समारोप, महाप्रसादाचा नागरिकांनी घेतला मोठ्या संख्येने लाभ
शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते या कथेचे निरूपण हरिभक्त पारायण श्याम महाराज मुळे यांनी केले आहे. याबाबत सप्ताहातील कथेचा दररोज मोठ्या संख्येने परिसरातील भावीक हजेरी लावीत होते कथेची सांगता करण्यात आली.शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा मोठा संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.