शहादा: खेतिया रस्त्यावरील काका का ढाबा हॉटेलच्या बाजूला दुचाकीतून विमल पान मसाला व तंबाखूची वाहतूक प्रकरणी शहादा गुन्हा दाखल
खेतिया रस्त्यावरील काका का ढाबा हॉटेलच्या बाजूला इलेक्ट्रिसिटी वाहनातून विमल पान मसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद फारूक अली सफर अली हा त्याच्या ताब्यातील स्कुटी क्र. एमएच 39 एल 6584 मध्ये 24 हजार 24 रुपयांची विमन पान मसाला व तंबाखु आढळुन आला.