शहादा: व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख यांनी नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयात घेतला जिल्ह्याचा आढावा
व्हाॅईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले व पालक सचिव अमर चोंदे आले असता नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयात त्यांचे नंदुरबार जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, इद्रिस पठाण,राकेश कलाल, वैभव करवंदकर,राजेश माळी, जीवन पाटील, जगदीश ठाकुर, हिरालाल मराठे,अकील पिंजारी उपस्थित होते.