शहादा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्यात आली यावेळी पुस्तक प्रदर्शन व एलईडी द्वारे बाबासाहेब यांच्या कार्याविषयी उपस्थित बांधवांना माहिती देण्यात या कार्यक्रमाचा हजारो नागरिकांनी दिवसभर लाभ घेतला.