शहादा: मोहिदे येथील एकाची दुचाकी कार मार्केट जवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली, पोलिसात गुन्हा दाखल
शहादा शहरातील कार मार्केट जवळील जीन्स कॉर्नर दुकाना समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केतन चंद्रकांत अलकारी राहणार मोहीदे ता. शहादा यांची दुचाकी कोणी नसल्याची संधी साधून दुचाकी चोरून नेली आहे या प्रकरणी केतन अलकारी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.